Type Here to Get Search Results !

“कलेतून यशाचा इतिहास — जि.प. विद्यालय उंबर्डा बाजारचा शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत शंभर टक्के निकाल”




जि. प. विद्यालय उंबर्डा बाजार, ग्रामीण भागातील विद्यार्थी एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परिक्षेत बसलेल्या विद्यार्थीनींना A व B 

ग्रेड घवघवीत यश मिळवले.

यामध्ये A ग्रेड मिळालेले विद्यार्थी आरती पद्माकर, सूर्यवंशी, 

अंशुमन श्रीकांत पचगाडे, 

जानवी पुरुषोत्तम अकोलकर,

 नंदिनी किसन आखूड,

 पावणी सुदर्शन इंगोले,

 प्रणाली किरण डोंगरे,

 रोहिणी राजू पेटकर तसेच B ग्रेड मिळालेले विद्यार्थी पियुष धम्मप्रकाश ढोके,

 ज्योती सचिन तायडे, महेश संतोष दांडेकर,

 संस्कृती राहुल पचगाडे, 

शिवानी घनश्याम रणमाळे, 

श्रावणी रमेश घोडे, सना युसुफ राराणी,

श्रावणी निलेश तिडके. आणि इतर विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

या सर्व 

मिळालेल्या यशाचे शिलेदार विद्यार्थ्यांचे शिक्षकाद्वारे कौतुक करण्यात आले. व परीक्षेचे प्रमाणपत्र देण्यात आले. 

तसेच शाळेचे मार्गदर्शक शिक्षक म्हणून

 मा. आत्मारामजी दहात्रे मुख्याध्यापक, संगीता बोबडे मॅडम, प्राजक्ता मनोहर मॅडम, 

मीना थोरात मॅडम, नीता देशमुख मॅडम, प्रा. शेखर पाटील सर, प्रा. आप्पासाहेब तकिक सर, 

मा. योगेश काळे सर मा. मिलिंद खडसे सर,

मा. रामदास मडावी सर,

मा .विजय मापारी सर,मा .योगेश चोपडे सर ,मा.दिनेश इंगळे सर,मा .तुषार ठोकणे सर, 

अक्षय सानप यांनी केले.


तसेच  मुख्य मार्गदर्शक म्हणून साहेबरावजी डाखोरे सर सहाय्यक शिक्षक, व प्रमोद देवळे सर कलाशिक्षक यांनी केले. आणी गावकरी मंडळी सुद्धा विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करत आहे.

Post a Comment

0 Comments